कनक सिनियर

कनक सिनियर


Product Description
कोणासाठी शेळयांसाठी
स्वरुप पॅलेट (गोळी)
पॅकींग २५ कि. प्लॅस्टीक पॅकींग
उपलब्धता सातारा,बारामती
खाद्याची मात्रा कनक खाद्याची मात्रा ही शेळयांच्या वयानुसार बदलत असते. कृपया कनक खाद्याच्या वापराकरीता खालील कोष्टक पहावे.
शेळीच्या वयानूसार कनक खाद्य वापराचे प्रमाण
अ. क्र. शेळी पालनाचा प्रकार ४-१२ महिन्याच्या पाटी व बोकडांकरिता गाभण शेळी ( शेवटचे २ महिने ) दूध देणारी शेळी भाकड शेळी बोकड
बंदिस्त शेळी पालन ३०० – ४०० ग्राम ३५० – ४०० ग्राम ३०० – ४०० ग्राम १५० – २०० ग्राम ५०० ग्राम
अर्ध बंदिस्त २०० – ३५० ग्राम ३५० – ४०० ग्राम ४०० ग्राम १५० – २०० ग्राम ५०० ग्राम
कमीत कमी ८ तास चरायला सोडत असतील तर १५० – २०० ग्राम ४०० – ४५० ग्राम ४०० ग्राम ५०० ग्राम

येथे क्लिक करा
नमस्कार,
हिन्दुस्तान फीड्सच्या वेबसाईटवर आपले स्वागत आहे. आमच्या पशुखाद्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा.