गोवत्स- स्टार्टर

गोवत्स- स्टार्टर


Product Description
कोणासाठी नवजात वासरांसाठी वयाच्या ४थ्या आठवड्यासुन ते ७व्या महिन्यापर्यंत
स्वरुप पॅलेट (गोळी)
पॅकींग २५ कि. प्लॅस्टीक पॅकींग
उपलब्धता सातारा,बारामती,श्रीरामपूर, राजस्थान
खाद्याची मात्रा गोवत्स स्टार्टर खाद्याची मात्रा ही वासरांच्या वयानुसार बदलत असते. कृपया गोवत्स स्टार्टर खाद्याच्या वापराकरीता खालील कोष्टक पहावे.
वासराच्या वयानूसार गोवत्स खाद्य वापराचे प्रमाण
वय पहिला आठवडा (ग्रॅम मध्ये) दुसरा आठवडा (ग्रॅम मध्ये) तिसरा आठवडा (ग्रॅम मध्ये) चौथा आठवडा (ग्रॅम मध्ये)
पहिला महिना २००
दुसरा महिना २०० २०० ३०० ४५०
तिसरा महिना ५०० ६०० ७०० ८००
चौथा महिना ९०० १००० ११२५ १२५०
पाचवा महिना १३७५ १५०० १५०० १५००
सहावा महिना १७५० १७५० १७५० १७५०
सातवा महिना २००० २००० २००० २०००

येथे क्लिक करा
नमस्कार,
हिन्दुस्तान फीड्सच्या वेबसाईटवर आपले स्वागत आहे. आमच्या पशुखाद्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा.