| कोणासाठी | गर्भधारणेच्या काळात प्रसूतीच्या एक महिना आधी आणि एक महिना नंतर |
| स्वरुप | पॅलेट (गोळी) |
| पॅकींग | ५० कि. प्लॉस्टिक पॅकींग |
| उपलब्धता | सातारा,बारामती,श्रीरामपूर, राजस्थान |
| गोरस वापरासंबंधी सूचना | वात्सल्य खाद्याची मात्रा ही जनावरांच्या वयानुसार बदलत असते. कृपया वात्सल्य वापराकरीता खालील कोष्टक पहावे. |

